Ferfar #8400 · नागांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार सुरेश मारुती शिरगुपे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या सुनील मारुती शिरगुपे ऐवजी सुरेश मारुती शिरगुप्पे करण्याच्या आदेशा क्र क्र.हक्कनोंद/कावि/1835/२०२६ दि.07/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.