सातबारा Watch

← हालोंडी

Ferfar #3492 · हालोंडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
सिकंदर शौकत पेंढारी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : राजेंद्र पाटील ग्रामसेवक विविध कार्य.सह. विकास सेवा संस्था मर्या हालोंडी लिहून घेणार : जिनगोंडा भाऊ पाटील , धनपाल भाऊ पाटील , बाळगोंडा भाऊ पाटील , भूजगोंडा भाऊ पाटील , शिवगोंडा भाऊ पाटील ,सुकूमार आणा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : जिनगोंडा भाऊ पाटील , धनपाल भाऊ पाटील , बाळगोंडा भाऊ पाटील , भूजगोंडा भाऊ पाटील , शिवगोंडा भाऊ पाटील ,सुकूमार आणा पाटील यांचा डि फॉर्म हालोंडी सोसायटी र.रु 23310/- - 522 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि २२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.