सातबारा Watch

← हालोंडी

Ferfar #3495 · हालोंडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 111, 155, 241, 287, 305, 306, 313, 708, 710
Talathi
सिकंदर शौकत पेंढारी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : राजेंद्र पाटील ग्रामसेवक विविध कार्य.सह. विकास सेवा संस्था मर्या हालोंडी लिहून घेणार : शिवगोंडा भाऊ पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : जिनगोंडा भाऊ पाटील , धनपाल भाऊ पाटील , बाळगोंडा भाऊ पाटील , भूजगोंडा भाऊ पाटील , शिवगोंडा भाऊ पाटील ,सुकूमार आणा पाटील यांचा डि फॉर्म हालोंडी सोसायटी र.रु 23310/- - 522 सर्व्हे क्रमांक : 305 तपशिल : नं. 2 ते 5 भुजगोंड,बाळगोंडा,शिवगोंडा, धनपाल बाबत डि फॉर्म हालोंडी सोसा र. रु. 4,521/- - 215 शिवगोंडा पाटील बाबत ग्राम विकास सोसा हालोंडी यांचा बोजा र. रु. 60,000/- - 215 सर्व्हे क्रमांक : 313 तपशिल : अ.नं. ९ ते १२ भुजगोंडा वगैरे ५ बाबत हालोंडी सो.बोजा र.रु. २१३५० नोंद - 1138 सर्व्हे क्रमांक : 241 तपशिल : बाळगोंडा, शिवगोंडा, धनपाल व सुकूमार बाबत डि बोजा हालोंडी सोसा र. रु. 21,350/- - 109 सर्व्हे क्रमांक : 287 तपशिल : डि फॉर्म बोजा हालोंडी सोसा र. रु. 21,350/- - 214 सर्व्हे क्रमांक : 306 तपशिल : डि फॉर्म हालोंडी सोसा र. रु. 21,350/- - 214 सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : डि.फॉ.हालोंडी सो.र.रु.15,825/- - 527 शिवगोंडा बाबत ग्रा.वि.का.स.से.स.हालोंडी यांचा बोजा र.रु.60,000/- - 527 सर्व्हे क्रमांक : 710 तपशिल : शिवगोंडा बाबत ग्रा वि का स(विकास) से संस्था हालोंडी र रु 60,000/- - 527 सर्व्हे क्रमांक : 305 तपशिल : शिवगोंडा पाटील बाबत ग्रामविकास सोसा. बोजा र रु. २८७००० - 1846सर्व्हे क्रमांक : 708 तपशिल : शिवगोंडा बाबत डि फॉर्म हालोंडी सोसा र रु 3662/- - 51 शिवगोंडा बाबत ग्रा वि का स (विकास) से संस्था हालोंडी र रु 60,000/- - 80 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि २२/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.