सातबारा Watch

← हालोंडी

Ferfar #3496 · हालोंडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
111, 155, 241, 287, 305, 306, 313, 404, 622
Talathi
सिकंदर शौकत पेंढारी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार :राजेंद्र पाटील ग्रामसेवक विविध कार्य.सह. विकास सेवा संस्था मर्या हालोंडी लिहून घेणार : बाळगोंडा भाऊ पाटील सर्व्हे क्रमांक : 313 तपशिल : अ.नं. ९ ते १२ भुजगोंडा वगैरे ५ बाबत हालोंडी सो.बोजा र.रु. २१३५० नोंद - 1138 सर्व्हे क्रमांक : 241 तपशिल : बाळगोंडा, शिवगोंडा, धनपाल व सुकूमार बाबत डि बोजा हालोंडी सोसा र. रु. 21,350/- - 109 सर्व्हे क्रमांक : 287 तपशिल : डि फॉर्म बोजा हालोंडी सोसा र. रु. 21,350/- - 214 सर्व्हे क्रमांक : 306 तपशिल : डि फॉर्म हालोंडी सोसा र. रु. 21,350/- - 214 सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : डि फॉर्म हालोंडी सोसा र. रु.23310 सर्व्हे क्रमांक : 622 तपशिल : डि फॉर्म हालोंडी सोसा र. रु.4800 सर्व्हे क्रमांक : 305 तपशिल : डि फॉर्म हालोंडी सोसा र. रु.4521 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि २२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.