Ferfar #3502 · हालोंडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- सिकंदर शौकत पेंढारी
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार :भारतीय स्टेट बँक
लिहून घेणार : जिनगोंडा व बाळगोंडा भाऊ पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : जिनगोंडा व बाळगोंडा बाबत - भारतीय स्टेट बँक र.रु.5,000/- - 214
सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : जिनगोंडा व बाळगोडा - भारतीय स्टेट बँक जिनगोंडा - र.रु.80,000/- व बाळगोंडा र.रु.70,000/- - 1021
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि ०३/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.