सातबारा Watch

← हालोंडी

Ferfar #3503 · हालोंडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
सिकंदर शौकत पेंढारी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार :भारतीय स्टेट बँक लिहून घेणार : बाळगोंडा व धनपाल व शिवगोंडा यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : बाळगोंडा व धनपाल व शिवगोंडा बाबत भारतीय स्टेट बँक बोजा प्रत्येकी र.रु.5,000 - 347 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि ०३/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.