सातबारा Watch

← हालोंडी

Ferfar #3504 · हालोंडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
सिकंदर शौकत पेंढारी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टे.बँक लिहून घेणार : भुजगोंडा भाऊ पाटील (भुजगोंडा) यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : भुजगोंडा व धनपाल बाबत भारतीय स्टे.बँक ऑफ इं.शा.मा.या.कोल्हापूर बोजा र.रु.५००० - 214 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि ०३/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.