सातबारा Watch

← हालोंडी

Ferfar #3506 · हालोंडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
711
Talathi
सिकंदर शौकत पेंढारी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : संजय जिनगोंडा पाटील व शिवगोंडा भाऊ पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 711 तपशिल : संजय जिनगोंडा पाटील व शिवगोंडा भाऊ पाटील बाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा बोजा प्रत्येकी र.रु.5000 - 1135 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि ०३/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.