Ferfar #14311 · हेरले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 445/23/24
- Talathi
- सचिन विलासराव चांदणे
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनव्हेस्टमेंट अँण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : रियाज इसुब जमादार रा. हेरले यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6437-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445/23/24 क्षेत्र 3.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रियाज इसुब जमादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सादमा रियाज जमादार (खाता क्रमांक :- 27844) ,