Ferfar #14339 · हेरले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1227
- Talathi
- सचिन विलासराव चांदणे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
चूक दुरुस्ती :- बाजूस दाखल केले मौजे हेरले येथील गट क्र.1227 बाबत यापूर्वीचा मंजूर फेरफार क्र.13950 ने खरेदी ची नोंद घेणेत आलेली होती. सदर नोंदीमध्ये लिहुन देणार:- फुलाबाई देवाप्पा जाधव ,भारती अशोक पोवार ,विमल सर्जेराव जाधव ,सुनिता संजय निर्मळे ,सुनिल देवाप्पा जाधव – यांनी लिहुन घेणार :रोहिणी विनायक माने ,विद्या अरुण मुंडे यांना गट/सर्व्हे क्रमांक 1227 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1326 दिनांक 13/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली होती. सदर नोंद मंडळ अधिकारी भाग हेरले यांनी मंजूर केली आहे. परंतु खरेदी देणार फुलाबाई देवाप्पा जाधव ,भारती अशोक पोवार ,विमल सर्जेराव जाधव ,सुनिता संजय निर्मळे ,सुनिल देवाप्पा जाधव यांची नावे कमी झालेली नाहीत. सदर नावे कमी करणेबाबत चूक दुरुस्ती नोंद घेतली असे.