सातबारा Watch

← हेरले

Ferfar #14341 · हेरले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1609
Talathi
सचिन विलासराव चांदणे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 चूक दुरुस्ती :- बाजूस दाखल केले मौजे हेरले येथील गट क्र.1609 बाबत यापूर्वीचा मंजूर फेरफार क्र.13495 ने खरेदी ची नोंद घेणेत आलेली होती. सदर नोंदीमध्ये लिहुन देणार:- सदाशिव कृष्णा शिंदे यांनी लिहुन घेणार : हुसेन महंमद नायकवडी यांना गट/सर्व्हे क्रमांक 1609 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1525 दिनांक 12/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली होती. सदर नोंद मंडळ अधिकारी भाग हेरले यांनी मंजूर केली आहे. परंतु खरेदी देणार सदाशिव कृष्णा शिंदे यांचे नाव कमी झालेले नाही सबब कमी करनेकामी चूक दुरुस्ती नोंद घेतली असे