Ferfar #5037 · माले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-25
- Objection until
- 2026-07-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 333
- Talathi
- अश्विनी शांताराम मगदुम
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/06/2026मा.तहसिल दारसो हातकणंगले यांचे कडील पत्र क्र ह्क्क्नोंद /वशी /1150/२०२६ दि 22/6/२०२६ प्राप्त झाले वरून
लिहुन देणार:-
पांडू अर्जुना कांबळे मयत वारस भिमराव पांडुरंग कांबळे रा. माले(खाता क्रमांक55) यांचे गट/सर्व्हे क्रमांक333, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमर केशव कांबळे , (खाता क्रमांक :-1622)गट/सर्व्हे क्रमांक 333 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4112 दिनांक 10/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.