सातबारा Watch

← माले

Ferfar #5079 · माले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
307, 314
Talathi
साजीदाबी कादर नायकवडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा रुकडी लिहून घेणार : प्रशांत आनंदराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 307 तपशिल : प्रशांत पाटील बाबत बँक ऑफ इंडिया यांचा र रु १,००,०००/- बँक बोजा नोंद. - 3758 सर्व्हे क्रमांक : 314 तपशिल : प्रशांत पाटील बाबत बँक ऑफ इंडिया यांचा र रु १,००,०००/- बँक बोजा नोंद. - 3758 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा रुकडी यांचेकडील पत्र Ref .No Ruk/ADV/AS/26-27 दि .09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.