सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #5107 · मुडशिंगी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
213, 380, 385, 89
Talathi
साजीदाबी कादर नायकवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : जवाहर नागरी पतसंस्था ,रुकडी लिहून घेणार : शिवाजी तुकाराम तोडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 213 तपशिल : प्रमाणे शिवाजी तुकाराम तोडकर यानी जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या रुकडी शाखा रुकडी - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4081 सर्व्हे क्रमांक : 380 तपशिल : प्रमाणे शिवाजी तुकाराम तोडकर यानी जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या रुकडी शाखा रुकडी - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4081 सर्व्हे क्रमांक : 385 तपशिल : प्रमाणे शिवाजी तुकाराम तोडकर यानी जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या रुकडी शाखा रुकडी - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4081 सर्व्हे क्रमांक : 89 तपशिल : प्रमाणे शिवाजी तुकाराम तोडकर यानी जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या रुकडी शाखा रुकडी - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4081 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,रुकडी यांचेकडील पत्र क्र.35/2026.2027 दि.२९/09/26 व सह दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र6259-2026 दि.1/10/16 दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.