सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #5113 · मुडशिंगी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
254, 366, 450
Talathi
साजीदाबी कादर नायकवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र /रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 लिहून देणार : आनंदी आत्माराम कुंभार ,अमर आत्माराम कुंभार , अनिल आत्माराम कुंभार (खाता क्रमांक : 432 )यांचे गट क्रमांक 450 ,254 ,366 हक्कसोड लिहून घेणार : अमृत आत्माराम कुंभार यांना सह.दुय्यम निबंधक करवीर क्र. 2 जिल्हा :कोल्हापूर यांचेकडील दस्त क्रमांक : 3878 /2026 दिनांक 18/06/2026 विना मोबदला हक्कसोड पत्र करून दिले .