Ferfar #5115 · मुडशिंगी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.,रेंदाळ ता.हातकणंगले जि.कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी
गहाणखत लिहुन देणार : वसंत बापू इंगवले ,विजय वसंत इंगवले रा. मुडशिंगी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6671-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165, 460 क्षेत्र 0.0275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत बापू इंगवले ,विजय वसंत इंगवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दिव्या विजय इंगवले (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 850) ,
राधा सारीज प्रो.प्रा.श्री.विजय वसंत इंगवले (खाता क्रमांक :- ) ,