Ferfar #9452 · अतिग्रे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जय हनुमान गृहतारण सहकारी संस्था मर्या.अतिग्रे,ता.हातकणंगले तर्फे - श्रेयस संजय पाटील
गहाणखत लिहुन देणार : बाळु म्हादू बिडकर रा. अतिग्रे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6443-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 479, 481 क्षेत्र 0.1367 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु म्हादू बिडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शशिकांत बाळु बिडकर - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2726) ,
मालुबाई बाळु बिडकर - सम्मती देणार (खाता क्रमांक :- 2726) ,
जालिंदर बाळु बिडकर - सम्मती देणार (खाता क्रमांक :- 2726) ,