Ferfar #9461 · अतिग्रे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 590
- Talathi
- विना सुभाष कांबळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अधिकारी : वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.260/2025 स्थावर जप्ती मनाई आदेश
आदेश दिनांक : 6/11/2025
जमीन /स्थावर जप्ती आदेश – थकबाकीदार संदिप राजाराम यादव व सारिका संदिप यादव बाबत जामीनदार शिवाजी माणिक दबडे यांचेकरिता श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचलकरंजी ता.हातकणंगले यांचेकडील रक्कम रु.६५२१२९४ चा जप्ती आदेश मिळालेवरून नोंद