सातबारा Watch

← माणगांववाडी

Ferfar #2115 · माणगांववाडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
416
Talathi
ऐश्वर्या शिवाजी ढेरे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- राजेश शंकरराव बिडकर , (खाता क्रमांक 278) गट क्रमांक 416, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4166 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अनिता राजू बिडकर , (खाता क्रमांक :-6452)गट क्रमांक 416 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4166 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6672 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.