Ferfar #2116 · माणगांववाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हातकणंगले
लिहून घेणार : रावसो दादा मगदूम
यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : दिनांक 05/10/2021 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हातकणंगले चा रावसो दादा मगदुम यांच्या नावे र.रु.255600/- कर्ज. - 1643
सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : दिनांक 05/10/2021 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हातकणंगले चा रावसो दादा मगदुम यांच्या नावे र.रु.255600/- कर्ज. - 1643
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हातकणंगले जा.क्र.SBI/HTK/2026/AGRI/NOC/988 दि. 18/08/2026 रोजीचे प्राप्त पत्र व वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.