Ferfar #10503 · माणगांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1035
- Talathi
- ऐश्वर्या शिवाजी ढेरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : माणगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव, माणगाव
लिहून घेणार : सुदेश बाबु गुरव
यांनी सर्व्हे क्रमांक : 1035 तपशिल : माणगांव नागरी सह पत संस्था माणगांव यांचा बोजा र रु 1,02,500/- - 5889
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5105/2026 दि 24/07/2026 व वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.