सातबारा Watch

← साजणी

Ferfar #6431 · साजणी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
गजानन आप्पासो माळी
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- नारायण बाळू कोळी ,संजय बाळू कोळी - - -रा. साजणी(खाता क्रमांक98) यांचे गट/सर्व्हे क्रमांक206, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3902 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पांडुरंग प्रभाकर सुतार , (खाता क्रमांक :-12758)गट/सर्व्हे क्रमांक 206 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3163 दिनांक 28/08/1996 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.महाराष्ट्र शासनाचे दि. ०४/११/२०२६ चे राजपत्रानुसार व मे. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचे कडील क्र. तुकडे बंदी/तुकडेजोड/कावी/३१८/२०२६ दि.०७/१०/२०२६ चे आदेशानुसार तुकडा नियमानुकुलकेला असे दि.१३/१०/२०२६