सातबारा Watch

← साजणी

Ferfar #6432 · साजणी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
गजानन आप्पासो माळी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री आदिनाथ को ऑप बँक लि अडत पेठ इचलकरंजी लिहून घेणार : विजयकुमार चौगोंडा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 324 तपशिल : दिनांक 10/03/2021 रोजी आदिनाथ को ऑप बँक लि 7/23,24,जनता चौक अडत पेठ चा विजयकुमार चौगोंडा पाटील यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 5046 दिनांक 05/12/2017 रोजी आदिनाथ को ऑप बँक लि माणगाव चा विजयकुमार चौगोंडा पाटील यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 5049 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.उपरोक्त नमूद बँकेचे विजयकुमार पाटील यांनी दस्त नंबर ४९७३/२०२७ ने ३ लाख व दस्त नंबर ४९७४/२०१७ ने र.रु. २ लाख कर्ज घेतले होते ते त्यांनी सब रजि दस्त नंबर ६२४५/२०२५ दि. ११/१२/२०२५ ने रीकन्व्हेअन्स दस्ताने कमी केलेलं आहे त्याची ७/१२ पत्रकी नोंद केली असे