सातबारा Watch

← साजणी

Ferfar #6435 · साजणी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
गजानन आप्पासो माळी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट क्रेडीट सोसा लि जयसिंगपूर लिहून घेणार : अजिंक्य अशोक कोळी यांनी सर्व्हे क्रमांक : 311 तपशिल : अजिंक्य अशोक कोळी यांचे बाबत कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसा. लि. जयसिंगपूर शाखा तिळवणी यांचा बोजा र. रु. ३,४५,०००/- - 4190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.रजि दस्त नंबर ६७९५/२०२६ दि ०८/१०/२०२६ ने रीकन्व्हेअन्स दस्त केलेने ७/१२ इतर हक्कातील बोजा कमी नोंद