Ferfar #18909 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 676
- Talathi
- पुजा कृष्णा सावंत
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026
लिहुन देणार:-
बापू तातोबा धनगर - - -रा. (खाता क्रमांक104216) यांचे गट/सर्व्हे क्रमांक676, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4260 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0094 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बेबीजान इस्माईल मुल्ला , (खाता क्रमांक :-107423)गट/सर्व्हे क्रमांक 676 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0094 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3416 दिनांक 05/12/1984 खरेदी घेतले होते सदरचे क्षेत्र हे ..महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दिनांक ०३/११/२०२५ आदेश तसेच उपविभागीय अधिकारी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/८४४ /२०२६ दिनांक ०८/०९/२०२६ नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार यांचे नाव ७/१२ पत्रकी नोंद केली असे