Ferfar #18999 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026
हिब्बानामाने लिहुन देणार:-
गुलशनबी भोला पठाण ,रसूल भोला पठाण ,रुबाबी भोला पठाण - - -रा. (खाता क्रमांक3577) गट/सर्व्हे क्रमांक16/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0367 हे.आर.चौ.मी पैकी आपल्या अविभाज्य मालकी हिश्श्याचे क्षेत्र ०.०१८३ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच
गट/सर्व्हे क्रमांक16/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1566 हे.आर.चौ.मी पैकी आपल्या अविभाज्य मालकी हिश्श्याचे क्षेत्र ०.०७७३ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र
हिब्बानामाने लिहुन घेणार:-
फातिमा झाकीर जमादार - - -, (खाता क्रमांक :-107471)गट/सर्व्हे क्रमांक 16/अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.०१८३ आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
तसेच गट/सर्व्हे क्रमांक 16/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1566 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना नोटरी शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील नोटरी क्रमांक 627 दिनांक 17/02/2025 प्रमाणे विनामूल्य हिबा दिल्याने हिबनामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.