Ferfar #19000 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1448
- Talathi
- पुजा कृष्णा सावंत
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी
गहाणखत लिहुन देणार : उत्तम महादेव अपराध ,चंदर महादेव अपराध रा. रुई यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6808-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1448 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम महादेव अपराध ,चंदर महादेव अपराध यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.