Ferfar #19006 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- पुजा कृष्णा सावंत
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : दि.प्रकाश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचलकरंजी
लिहून घेणार : प्रशांत शशिकांत नवनाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 26 तपशिल : प्रमाणे प्रशांत शशिकांत नवनाळे यानी दि.प्रकाश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचलकरंजी यांच्या कडुन रक्कम रुपये 1600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17833
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ तसेच दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडीलदस्त क्रमांक ६६१४/२०२६ दिनांक ३०/०९/२०२६ रोजीचा दस्त व वर्दी अर्ज दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.