Ferfar #19026 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : रुई युवा ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित रुई ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
लिहून घेणार : विजय बाबू बिराजे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1063 तपशिल : विजय बिराजे बाबत रूई युवा ग्रामीण सह पतसंस्था मर्या रूई चा बोजा र रु.3,40,000/ - 11681
सर्व्हे क्रमांक : 1064 तपशिल : विजय बिराजे बाबत रूई युवा ग्रामीण सह पतसंस्था मर्या रूई चा बोजा र रु.3,40,000/ - 11681
सर्व्हे क्रमांक : 1065 तपशिल : विजय बिराजे बाबत रूई युवा ग्रामीण सह पतसंस्था मर्या रूई चा बोजा र रु.3,40,000/ - 11681
सर्व्हे क्रमांक : 381 तपशिल : विजय बिराजे बाबत रूई युवा ग्रामीण सह पतसंस्था मर्या रूई चा बोजा र रु.3,40,000/ - 11681
सर्व्हे क्रमांक : 976 तपशिल : विजय बिराजे बाबत रूई युवा ग्रामीण सह पतसंस्था मर्या रूई चा बोजा र रु.3,40,000/ - 11681
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र १ यांचेकडील रिक्व्हेंस दस्त क्रमांक २५४० दिनांक २८/०९/२०२६ रोजीचा दस्त व वर्दी अर्ज दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.