सातबारा Watch

← रुई

Ferfar #19041 · रुई

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1252
Talathi
पुजा कृष्णा सावंत
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : श्री आदिनाथ को ऑप बँक लि इचलकरंजी तर्फे बँक अधिकारी विद्यासागर बाबुराव उगारे लिहून घेणार : अशोक आप्पू मुरचिटे यांनी सर्व्हे क्रमांक : 1252 तपशिल : कर्जदार-अशोक आप्पू मुरचिटे (फर्म जिनेंद्र टेक्सटाईल्स) व सहकर्जदार-निरंजन अशोक मुरचिटे बाबत श्री आदिनाथ को-ऑप बँक लि.इचलकरंजी यांचा बोजा रु.50,00,000/-नोंद. - 12536 कर्जदार-अशोक आप्पू मुरचिटे (फर्म जिनेंद्र टेक्सटाईल्स) व सहकर्जदार-निरंजन अशोक मुरचिटे बाबत श्री आदिनाथ को-ऑप बँक लि.इचलकरंजी यांचा बोजा रु. 17,00,000/-नोंद - 12735 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /यांचेकडील पत्र/ तसेच रिक्व्हेंस दस्त क्रमांक ६७०२ दिनांक ०६/१०/२०२६ रोजीचा दस्त व वर्दी अर्ज दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.