Ferfar #19082 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 761
- Talathi
- पुजा कृष्णा सावंत
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री गंगा ग्रामिण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित चंदूर
गहाणखत लिहुन देणार : आबिदअली हयातुल्ला मुजावर रा. रुई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6567-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 761 क्षेत्र 0.0065 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबिदअली हयातुल्ला मुजावर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
महम्म्दअली मौलाली सनदी जामिनदार (खाता क्रमांक :- ) ,
नसिबअली अबिदअली मुजावर सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
शोएब अबिदअली मुजावर सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
शाबानअली हुसेनी शेख जामिनदार (खाता क्रमांक :- 104813) ,