सातबारा Watch

← रुई

Ferfar #19094 · रुई

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
787/अ
Talathi
पुजा कृष्णा सावंत
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्नेहदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी तर्फे सचिन बाळासो बेळगावे लिहून घेणार : फारुक बादशहा बदामी यांनी सर्व्हे क्रमांक : 787/अ तपशिल : दिनांक 15/01/2025 रोजी स्नेहदिप नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी चा फारुक बादशहा बदामी यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 17315 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील रिक्व्हेंस दस्त क्रमांक ६०८८ दिनांक २९/०९/२०२६ रोजीचा अर्ज व दस्त दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.