Ferfar #19104 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : भुपाल आण्णा खुळ क्रांती विकास सेवा संस्था मर्यादित, रुई
लिहुन देणार : तारिक आप्पालाल बारगीर रा. रुई यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 794, 792/अ, 792/ब, 796 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 1800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.