Ferfar #19106 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1574
- Talathi
- पुजा कृष्णा सावंत
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : रुई विकास सेवा सोसायटी लि , रुई
लिहुन देणार : तेजस गजानन देसाई , मधुरा गजानन देसाई अ.पा.क आई मनिषा रा. रुई यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1574, 1574 क्षेत्र 0.88 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.