सातबारा Watch

← रुई

Ferfar #19117 · रुई

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
320/1
Talathi
पुजा कृष्णा सावंत
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन देणार:- बशिरा जावेद सुतार रा.कराड जि.सातारा, निलोफर जावेद जमादार रा.बोरगाव ता.चिक्कोडी जि.बेळगाव (खाता क्रमांक :- 106858 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 320/1 हक्कसोड लिहुन घेणार:- मोह्तबी निजाम सुतार ,रशिद निजाम सुतार रा.रुई ता.हातकणंगले यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचे कडील दस्त क्रमांक 6082 दिनांक २७/०९/२०११ प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. त्यानुसार वर्दी अर्ज हक्कसोडपत्र चा रजिस्टर दस्त दिलेवरून ७/१२ पत्रकी हक्कसोडपत्र लिहून देणार यांचे नाव कमी केले असे