सातबारा Watch

← रुई

Ferfar #19122 · रुई

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
776
Talathi
पुजा कृष्णा सावंत
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी तर्फे अधिकारी गजानन सीताराम भागवत लिहून घेणार : अशोक विठोबा चिल्लाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 776 तपशिल : दिनांक 01/04/2021 रोजी श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचल. चा अशोक विठोबा चिलाळ यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 14457 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील रिक्व्हेंस दस्त क्रमांक ७१३१/२०२६ दिनांक २२/१०/२०२६ रोजीचा दस्त व वर्दी अर्ज दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.