Ferfar #19125 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : रुई विकास सेवा सोसायटी लि , रुई
लिहुन देणार : रावसाहेब सिध्दु मगदुम रा. रुई यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 772 लिहुन घेणार : रुई विकास सेवा सोसायटी लि , रुई
लिहुन देणार : रावसाहेब सिद्धु मगदूम रा. रुई यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 822 क्षेत्र 1.05 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.