Ferfar #19146 · रुई
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 775
- Talathi
- पुजा कृष्णा सावंत
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : अपर तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/गाव/रुई/कलम१५५/२०८/२०२६
आदेश दिनांक : 02/11/2026
मौजे रुई येथील गट क्रमांक ७७५ मध्ये महमद सादिक उस्मानगणी असे ७/१२ पत्रकी चुकीचे नाव नमूद झाले होते तथापि मा अपर तहसीलदारसो इचलकरंजी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/गाव/रुई/कलम१५५/२०८/२०२६ दिनांक ०१/११/२०२६ नुसार ७/१२ पत्रकी महमद सादिक उस्मानगणी कुरणे असे नावाची दुरुस्ती करणेकामी सदर आदेशाची नोंद केली असे