सातबारा Watch

← रुई

Ferfar #19159 · रुई

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1025, 808
Talathi
पुजा कृष्णा सावंत
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : भुपाल आण्णा खुळ क्रांती विकास सेवा संस्था मर्यादित, रुई लिहुन देणार : राजुद्दीन शहाबुद्दीन मुल्लाणी रा. रुई यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 808 लिहुन घेणार : भुपाल आण्णा खुळ क्रांती विकास सेवा संस्था मर्यादित, रुई लिहुन देणार : राजुद्दीन शाबुद्दीन मुल्लाणी रा. रुई यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1025 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.