सातबारा Watch

← इंगळी

Ferfar #11465 · इंगळी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1094
Talathi
प़धान नारायण भानसे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- गुलशनबी बाबालाल नायकवडी (खाता क्रमांक :- 3217) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1094 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1076 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि हे त्यांनी लिहुन घेणार:- धोंडीराम नाना पाटील (खाता क्रमांक :- 3577)यांना दुय्यम निबंध‍क हातकणंगले यांचे कडील खरेदी दस्‍त क्र. 713/1998 दिनांक 19/02/1998 प्रमाणे रक्‍कम रूपये 7000/- घेउन खरेदी दिली आहे.तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 चे 7 सप्टेंबर 2017 रोजीची अधिसूचना व दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार सबब खरेदी घेणा-याचे इतर हक्कातील नावे कमी करून त्यांची नावे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद केली असे