सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18077 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
1068
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026बाजूस दाखल केले जमिनीबाबत नारायण बाबू सुतार यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1068 एकूण क्षेत्र 0.88 हे.आर पैकी क्षेत्र 0.0333 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 3568/1999 दि.20/08/1999 अन्वये झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव माननीय अपर तहसील कार्यालय इचलकरंजी येथे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0330 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी मा. अपर तहसील कार्यालय इचलकरंजी यांचा क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/एस.आर./314/2026 दि.16/09/2026 चा शेरापत्र इकडील कार्यालयाकडे प्राप्त झालेने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 पत्रकी नोंद करणेबाबत नोंद केली असे.