सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18087 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
1161
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा पट्टणकोडोली लिहून घेणार : आकाराम बाळकृष्ण कुरणे यांनी सर्व्हे क्रमांक : 1161 तपशिल : प्रमाणे आकाराम बाळकृष्ण कुरणे यानी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा पट्टणकोडोली यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18030 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील रजि.क्र.3243/2026 दि.10/09/02026 ची सत्यप्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.