Ferfar #18097 · पट्टणकोडोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1066
- Talathi
- रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
श्रीपती हरी माळी रा. पट्टणकोडोली(खाता क्रमांक13977) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1066, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0181 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0181 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आक्कुबाई बापू भोमाना , (खाता क्रमांक :-14022)गट/सर्व्हे क्रमांक 1066 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0181 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
बाजूस दाखल केले जमिनीबाबत आक्कुबाई बापू भोमाना यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1066 एकूण क्षेत्र 0.58 हे.आर पैकी क्षेत्र 0.0100 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 889/1990 दिनांक 09/04/1990 ने झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव इकडील कार्यालयाकडे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0100 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 चे ७ सप्टेंबर २०१७ रोजीची अधिसूचना व दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार आक्कुबाई बापू भोमाना यांचे नावाची नोंद होनेकामी सदर नोंद केली असे