सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18098 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1065/अ
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत सुरेखा जयपाल भोजकर यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1065/अ एकूण क्षेत्र 1.0000 हे.आर पैकी क्षेत्र 0.0400 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 920/1999 दिनांक 04/03/1999 ने झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव इकडील कार्यालयाकडे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0400 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 चे ७ सप्टेंबर २०१७ रोजीची अधिसूचना व दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार सुरेखा जयपाल भोजकर यांचे नावाची नोंद होनेकामी सदर नोंद केली असे..