Ferfar #18105 · पट्टणकोडोली
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1275
- Talathi
- रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा पट्टणकोडोली
गहाणखत लिहुन देणार : विजय किसन हुपरे रा. पट्टणकोडोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6589-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1275 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय किसन हुपरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.