सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18108 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1283
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा पट्टणकोडोली गहाणखत लिहुन देणार : वृषभ वज्रकुमार मगदूम रा. पट्टणकोडोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6711-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1283 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वृषभ वज्रकुमार मगदूम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.