सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18110 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1472
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक(दादा) श्री पैसाफंड शेतकी सह बँक लि. हुपरी शाखा- पट्टण कोडोली, तालुका- हातकणंगले गहाणखत लिहुन देणार : अजित गणपती तेली रा. पट्टणकोडोली यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6809-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1472 क्षेत्र 0.1072 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित गणपती तेली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आकाश अजित तेली-मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) , गीता अजित तेली- मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,