सातबारा Watch

← पट्टणकोडोली

Ferfar #18111 · पट्टणकोडोली

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1798
Talathi
रवीशंकर हनुमंत राजगिरवाड
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026बाजूस दाखल केले जमिनीबाबत शकील सनातन बालेखान यांनी मौजे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील जमीन गट नंबर 1798 एकूण क्षेत्र 0.3300 हे.आर पैकी क्षेत्र 0.0100 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर 6350/2008 दिनांक 23/12/2008 ने झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव इकडील कार्यालयाकडे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने ७/१२ पत्रकी क्षेत्र 0.0100 आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होनेकामी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम 2017 चे ७ सप्टेंबर २०१७ रोजीची अधिसूचना व दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार शकील सनातन बालेखान यांचे नावाची नोंद होनेकामी सदर नोंद केली असे.