Ferfar #43252 · तारदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 618
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मदन रंगनाथ जगदाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मदन रघुनाथ जगदाळे ऐवजी मदन रंगनाथ जगदाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हातकणंगले यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1235 दि. 29/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- P 2624875 अन्वये मदन रघुनाथ जगदाळे ऐवजी मदन रंगनाथ जगदाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .