सातबारा Watch

← तारदाळ

Ferfar #43287 · तारदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
585
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : श्री बिरदेव सहकारी बँक लि इचलकरंजी लिहून घेणार : अरुण शामराव भोईटे यांनी सर्व्हे क्रमांक : 585 तपशिल : प्रमाणे अरुण शामराव भोईटे यानी श्री बिरदेव सहकारी बँक लि इचलकरंजी तर्फे मॅनेजर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 36585 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/क्र.२०२६ दिनांक ५/३/२०२६ व रिकन्व्हेयन्सदस्त नं १७९३ दिनांक १३/३/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.